अत्रि ऋषीची पत्नी माता अनुसया महापतीव्रता होती.तिचे नित्यनेम अत्यंत क्षेष्ट होते. तिच्या प्रतीप्रभवाला सूर्य, चंद्र, अग्नी आणि वायुसहित मातेला भित होते.
अनुसया माता पतिव्रता असल्याने तिच्या प्रभावाने स्वर्ग अपहरण करून घेईल ह्या भयाने ब्रम्ह, विष्णु, महेश जवळ आले आणि प्रार्थना करू लागले.
तेव्हा ब्रम्ह, विष्णु आणि महेश पतिव्रता अनुसया माता यांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी भिक्षुक या वेश्याने मातेच्या घरी गेले. आणि मातेला भिक्षा मागितली.
अनुसया मातेने त्या तिन्ही अतिथिना घरात बोलून घेतले.त्या वेळी अत्रि ऋषी घरी नव्हते. अतिथी भुकलेले आहेत लवकर जेवण वाढावे असा आदेश ब्रम्ह, विष्णु आणि महेश यांनी मातेला दिला. मातेने जेवायला वाढताच अतिथी म्हनाले ते बनवलेला चालणार नाही.आमच्या कडे एक वस्तू आहे,त्याचे भोजन आम्हा करून दे.
अतिथी कडून मातेने गार-गोटे घेतले आणि त्यांचे भोजन तयार केले.मातेने जेवायला वाढताच अतिथी म्हणू लागले,आम्हाला जेवण तू नग्न होऊन वाढ.
तेंव्हा अनुसया मातांनी त्या अतिथी वर तीर्थ शिंपून त्या तिघांना लहान बाळ केले.तेव्हा ते लहान बाळ त्रिमूर्ती दत्त महाराज झाले .मातेने बाळाला घेऊन स्तनपान कले.आणि त्यांना पाळण्यात टाकले आणि अत्रि ऋषी घरी आले व त्यांनी दिव्यदृष्टी ने जाणले की,ते ब्रम्ह, विष्णु आणि महेश आहेत.असा त्रिमूर्ती अवतार दत्त महाराजांचा आहे.
🙏🏻ओम नमो नारायण 🙏🏻
जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर comment करा.आणि तुमच्या मित्रांना shere करा.
धन्यवाद !
1 Comments
खूप छान♥️
ReplyDelete